नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. पण या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचा आरोप सिकंदरच्या आईवडिलांनी केला. त्यामुळे या स्पर्धेला अन्यायाच्या चर्चेच्या वादाची किनार लागली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी मैदानातील एका गोष्टीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उपमुख्यमंत्री हे सुद्धा तिथे होते. यावेळी फडणवीसांनी ‘सनातन धर्म की जय’ अशी घोषणा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निशाणा साधला आहे.
#devendrafadnavis #sharadpawar #eknathshinde #davos #maharashtra #mns #chitrawagh #urfijaved #sharmilathackeray #hwnews